Ferfar #2719 · आपटे
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/1
- Talathi
- सोनाली विजय हिलम
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार-
राखी उर्फ अदिती अमित जगताप ,वैभव सुरेश झुंझारराव ,संदेश सुरेश झुंझारराव ,सुमन सुरेश झुंझारराव रा. आपटे (खाता क्रमांक 541) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 92/1, एकूण क्षेत्र 2.5200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांचे अविभाज्य हिश्याचे क्षेत्र 0-36- 00 हे. आर बाबतचे कायम अविभाज्य हिश्याचे पूर्ण विक्री
लिहुन घेणार :
सारिका राजेश पाटील (खाता क्रमांक :- 585) गट/सर्व्हे क्रमांक 92/1 अविभाज्य हिश्याचे क्षेत्र 0-36- 00 हे. आर बाबतचे कायम अविभाज्य हिश्याचे पूर्ण विक्री
यांना दुय्यम निंबधक शहापुर जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11919 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.