Ferfar #1376 · मुगाव
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 797
- Talathi
- अपेक्षा भरत पडवळ
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : मुगाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था लि., ता. शहापूर, जि. ठाणे
लिहुन देणार : रणजीत बबन विशे यांनी मुगाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 797 वर रक्कम रुपये 190000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.