सातबारा Watch

← कानवे

Ferfar #1267 · कानवे

शहापुर, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
142/अ, 142/क, 142/ब, 167, 516
Talathi
अपेक्षा भरत पडवळ
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन देणार : कानवे वि.का सेवा सह. सोसा. लि. लिहुन घेणार : अरुण जगन्नाथ राऊत यांनी सर्व्हे क्रमांक 142/अ बोजा 75000 (फेरफार क्र. 284) , 100000(फेरफार क्र.398) 142/ब बोजा 75000 (फेरफार क्र. 284) , 100000(फेरफार क्र.398) 142/क बोजा 75000 (फेरफार क्र. 284) 167 बोजा 75000 (फेरफार क्र. 284) , 100000(फेरफार क्र.398) 516 बोजा 75000 (फेरफार क्र. 284) ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.