Ferfar #1439 · कानडी
शहापुर, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : नांदगाव सेवा सहकारी सोसा लि. मु.नांदगाव, पो.सोगाव ,ता.शहापूर
लिहुन देणार : अनंता शांताराम धानके रा.नांदगाव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 117/अ, 121/1, 130, 62/अ, 63/2/ब वर रक्कम रुपये 22,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.