Ferfar #1738 · चिखलगाव
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 684
- Talathi
- काशिराम शिवराम लोणारे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
मा.तहसीलदार शहापूर यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कलम-43/कावि-376/एसआर नं.59/2026. दिनांक-29/09/2026 अन्वये मौजे -चिखलगाव ता. शहापूर जि.ठाणे येथील गट नं/स.नं.684 क्षेत्र. 0.0900 हे.आर. आकार 0.06 रु.पै चे खातेदार श्री.बाळु हेमा देसले यांचे नावे असून महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.टिएनसी-04/2013/प्र.क्र.196/ज-1,दि-11/02/2014 व महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्रमांक.जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01(ई-1379234)दिनांक-16/07/2026 अन्वये 7/12 उताऱ्यावरील [नि.स.प्र./कु.का.क.43] ची नोंद आदेशातील अटी व शर्ती 1 ते 7 यांस अधीन राहून वरील आदेशावरून भोगवटदार वर्ग-2 चे निर्बंध कमी करून भोगवटदार वर्ग- 1 केला असे व 7/12 चे इतर अधिकार सदरी असलेला चंदुलाल स्वरूपचंद यांचा र.रु.735.75/- चा बोजा हि नोंद कमी केली असे.
नोंद:- मा.तहसीलदार शहापूर यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कलम-43/कावि-376/एसआर नं.59/2026. दिनांक-29/09/2026. वरून नोंद केली असे.