सातबारा Watch

← शिळ

Ferfar #1856 · शिळ

शहापुर, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
425
Talathi
काशिराम शिवराम लोणारे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- घनश्याम रमेश काळे ,विद्या रमेश काळे .रा. शिळ च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.नुतन गणेश दांडेकर लिहुन देणार:- द्वारकाबाई माधवराव काळे,(खाता क्रमांक734) यांचे गट/सर्व्हे क्रमांक425, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नुतन गणेश दांडेकर , (खाता क्रमांक :-773)गट/सर्व्हे क्रमांक 425 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शहापुर जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3872 दिनांक 03/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 6,20,000/- घेऊन खरेदी दिली तसेच मा.तहसीलदार सो.शहापूर क्र.मह/आरटीएस-2/शेतकरी दाखला/कावि-1266/2025 दिनांक- 09/09/2026 अन्वये सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.