Ferfar #1859 · शिळ
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- काशिराम शिवराम लोणारे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
मा.तहसीलदार शहापूर यांचेकडील पत्र क्र.मशा/कक्ष-1/टे-1/टेनन्सी/शीळ/कावि-65/2026 दिनांक- 16/04/2026 रोजीच्या पत्रान्वये बाजूस दाखल केलेल्या गट.नं.107 (जुना स.नं.74/1पै)हि जमीन मिळकत नंदकुमार रामा बांगर व इतर यांना कुळकायदा कलम 32ग ने प्राप्त झालेली असून सदर जमिनीचे शासन परिपत्रक क्र.टी.एन.सी 04/2013/प्र.क्र./196/ज-1/दिनांक-16 जुलै 2014 अन्वये आकाराच्या 40 पट नजराणा शासन जमा केल्याने भूधारणा पद्धती मध्ये भो.वर्ग 2 व इतर हक्क सदरी असलेली नि.स.प्र.कु.का.क.43 ची नोंद कमी करण्यात आलेली असून फेरफार क्र.1020 दि.01/10/2014 अन्वये नोंद प्रमाणित केली आहे तथापि सदर फेरफाराचा अंमल सदर मिळकतीचे 7/12 सदरी झालेला दिसून येत नाही.करिता मा.तहसीलदार शहापूर यांचेकडील पत्रान्वये व गावी मंजूर फेरफार क्र.1020 दिनांक- 01/10/2014 अन्वये व महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे)नियम 1971 चे नियम 18 यातील तरतुदी नुसार गट.नं.107(जुना स.नं.74/1) या 7/12 वरील भूधारणापद्धती मध्ये भोगवटदार वर्ग-2 ऐवजी भोगवटदार वर्ग-1 व इतर अधिकार या सदरातील सक्षम प्राधीकार्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी कुळ कायद्याने प्राप्त जमीन हि नोंद कमी केली असे.