Ferfar #209 · भाकरी
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- काशिराम शिवराम लोणारे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : धनवर्धिनी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शहापूर
लिहून घेणार : राजेंद्र मधुकर बांगर
यांनी सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : धनवर्धिनी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. शहापूर यांचा र.रु.95678/- चा बोजा फेरफार क्र.194
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत धनवर्धिनी नागरी सहकारी पतसंस्था यांचेकडील जावक क्र.200/2025/ सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.