Ferfar #1191 · नडगाव सो
शहापुर, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026हक्कसोड पत्र लिहून देणार:- 1)अलका नामदेव चौधरी ,2) कविता किसान झुंझारराव ,3) दिपिका दिपक देशमुख ,4)निळकंठ लक्ष्मण भालेराव
सर्वे नं. 1) 37/1/अ एकूण क्षेत्र- 1.3300 हे.आर
सर्वे नं. 2) 38 एकूण क्षेत्र- 0.2170 हे.आर.
सर्वे नं. 3) 117 एकूण क्षेत्र – 0.1900 हे.आर
सर्वे नं. 4) 52/1 एकूण क्षेत्र- 0.2320 हे.आर यांनी
हक्कसोड पत्र लिहून घेणार:- हरिश्चंद्र लक्ष्मण भालेराव यांना दुय्यम निबंधक शहापूर दस्त क्र.6291/2025 दिनांक- 29/10/2025 नुसार विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले असे.