Ferfar #202 · बेलवली(सो)
शहापुर, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : नांदगाव सेवा सहकारी सोसा लि., ता- शहापूर, जि- ठाणे.
लिहुन देणार : विठ्ठल नारायण धानके रा.नांदगाव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1, 10/अ, 2/ब, 5/4 वर रक्कम रुपये 11,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.