सातबारा Watch

← दहागाव

Ferfar #889 · दहागाव

शहापुर, ठाणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
182
Talathi
राधा केशवराव खुळे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : खातिवली वासिंद सेवा सहकारी सोसायटी मर्या. ता. शहाप, वासिंद लिहुन देणार : मयूर जयराम पवार रा. शिरोळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 182 क्षेत्र 0.10 वर रक्कम रुपये 170000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.