Ferfar #1125 · सारमाळ
शहापुर, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : खातिवली वासिंद सेवा सहकारी सोसा. मर्या वासिंद , वासिंद
लिहुन देणार : कोंडूराम लक्ष्मण शेलार रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 306, 325, 327/अ, 327/ब क्षेत्र 1.3040 वर रक्कम रुपये 290000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.