सातबारा Watch

← भातसई

Ferfar #952 · भातसई

शहापुर, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
266
Talathi
माधुरी कमलाकर मेंगाळ
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 दि.13/10/2026 रोजी आदेशाने बाजूस दाखल केलेल्या मौजे भातसई स.नं/ग.नं 266 ची जमिन वन खात्याची असून अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक व वन निवासी (वन हक्कांची मान्यता ) अधिनियम 2006 व 2008 आणि सुधारित नियम 2012 नुसार पात्र दावेदारांची नोंद 7/12 सदरी घेणेकामी मा. जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडील पत्र क्र.मशा/कार्या-4/टे-2/टेनन्सी/ व.ह.का/प.वा/कावि/ 08/2023 दि. 02/08/2023 तसेच मा. तहसिलदार शहापूर यांचेकडील पत्र क्र. महसूल/ आरटीएस/वनहक्क/ नोंद/कावि-105/2023-24 दि. 03/10/2023 यानुसार खालील वन हक्क दावेदारांच्या नावांची नोंद 7/12 च्या इतर अधिकार सदरी केली असे. 1)जिल्हास्तरीय वनहक्क समिती ठाणे,प्रकरण क्र वनहक्क/एसआर.क्र.5243 दि. 4/07/2014 वन हक्क धारकांचे नाव: गंगुबाई नामदेव वारले व नामदेव शंकर वारले ,वनपट्टा क्षेत्र : 70.5 चौ.मी