सातबारा Watch

← आसनगांव

Ferfar #5623 · आसनगांव

शहापुर, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
भारती नंदू कुमावत
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- रावसाहेब नारायण लोखंडे रा. आसनगांव ( खाता क्रमांक 696 ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक141/2/180/अ/180/अ/2/प्लॉट न.13, बिगरशेती क्षेत्र 0.4550 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.4550 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नवनाथ पंड‍ित सुरवसे , ( खाता क्रमांक :- 3434 ) गट/सर्व्हे क्रमांक 141/2/180/अ/180/अ/2/प्लॉट न.13 बिगरशेती क्षेत्र 0.4550 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12244 दिनांक 12/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 141/2/180/अ/180/अ/2/प्लॉट न.13