सातबारा Watch

← आसनगांव

Ferfar #5624 · आसनगांव

शहापुर, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
भारती नंदू कुमावत
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजुस दाखल केलेल्या स.नं.- १६५/अ/२/अ/१६५/३/प्लॉट नं.२६ बाबत टिजेएसबी सहकारी बँक लिमिटेड यांचेकडील पत्र क्र. जा. क्र: टिजेएसबी/टिआर-२/५४/५४४ दि. ३०/११/२०२४ व तसेच इंडेक्स २ एसएचपी – ६५५/२०२२ अन्वये मे. इंटिग्रेटेड ऑटोमेशन सिस्टीम इ.प्रा.लि. यांनी १,१४,५०,०००/- कर्ज घेतल्याने इतर अधिकारात टिजेएसबी सहकारी बँकेचा १,१४,५०,०००/- बोजा दाखल केला असे. 165/अ/2/अ/165/3/प्लॉट न.26