Ferfar #473 · बोरशेती (बुद्रुक)
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51/4
- Talathi
- भारती नंदू कुमावत
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं बाबत रजिस्टर हक्कसोड पत्राने आपला हक्क देणारे १) कुंदा ऊर्फ सुरेखा शातांराम राऊत २) मंदा ऊर्फ मनिषा मार्तंड सोमने ३) संतोष तुकाराम वेखंडे ४) गुरुनाथ तुकाराम वेखंडे, संतोष तुकाराम वेखंडे, कमल तुकाराम बोंद्रे, कुंदा ऊर्फ सुरेखा शांताराम राऊत, मंदा मार्तंड सोमणे यासर्वां तर्फे सादर कर्ता कु. मु. म्हणुन श्री. जगदीश पांडुरंग भोईर ५) गुरुनाथ तुकाराम वेखंडे ६) कमल तुकाराम बोंद्रे यांचे पासुन विनामोबदला रजिस्टर हक्कसोडपत्राने हक्क घेणारे श्री. विठ्ठल भाऊ वेखंडे यांनी दस्त क्र. – ७१६२/२०१७ दि. २५/१०/२०१७ अन्वये घेतला असे.
नोंद :- मा. तहसिलदार शहापूर यांचेकडील आदेश क्र. महसूल/टे-२/आरटीएस/कावि-१४४७/२०२५ दि. १०/०९/२०२५ अन्वये केली असे.