सातबारा Watch

← गोठेघर

Ferfar #1566 · गोठेघर

शहापुर, ठाणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
2/1/प्लॉ
Talathi
कोमल केशव हिलम
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युग्रो कपिटल लिमिटेड तर्फे अधिकृत हस्ताक्षरकर्ता सुमित कांबळे गहाणखत लिहुन देणार : किसन मधुकर जाधव रा. गोठेघर यांनी दुय्यम निबंधक कल्याण 4 यांचेकडील दस्त क्रमांक 19061-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/1/प्लॉ.न./4/1 क्षेत्र 0.6050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किसन मधुकर जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : बॉरोवर - मे. ऋतुजा कन्सल्टंट तर्फे प्रोप्रा. सविता किसन जाधव चे मालक - यांच्यामार्फत (खाता क्रमांक :- ) , को-बॉरोवर - सविता किसन जाधव (खाता क्रमांक :- ) , को-बॉरोवर - किसन मधुकर जाधव (खाता क्रमांक :- ) , को-बॉरोवर - ऋतिक किसन जाधव (खाता क्रमांक :- ) , 2/1/प्लॉ.न./4/1