Ferfar #1244 · खुटघर
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- किरण सोमा रेरा
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
वेणुबाई दत्तात्रय पाटील रा. खुटघर(खाता क्रमांक238) गट/सर्व्हे क्रमांक63, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
रविंद्र दत्तात्रय पाटील , (खाता क्रमांक :-65)गट/सर्व्हे क्रमांक 63 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9700 आणि पोटखराब क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5585 दिनांक 18/04/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.