सातबारा Watch

← कोळकेवाडी

Ferfar #1253 · कोळकेवाडी

शहापुर, ठाणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
किरण सोमा रेरा
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 बाजुस दाखल केलेल्या मौजें- कोळकेवाडी ता.शहापूर येथील.सं न.63/घर प्लॉट नं86 च्या जमीनीचे खातेदार गुलाब नरसिंगराव शिंदे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गुलाब नारायणराव शिंदे ऐवजी गुलाब नरसिंगराव शिंदे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शहापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.महसूल/टे-1/आरटीएस/राजपत्र/कावी-1191/2026 दि. 27/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन नाव वय धर्म बदलण्याचा जाहिरातीचा विभाग गुरुवार ते बुधवार,सप्टेबर 10-16 /2026/भाद्रपद 19-25,शके 1948 महाराष्ट्र शासन राजपत्र मधील नोंदणी क्र.पी- M-26307424 अन्वये गुलाब नारायणराव शिंदे ऐवजी गुलाब नरसिंगराव शिंदे असे नावात दुरुस्ती करून तसा अंमल गावदप्तरी अधिकार अभिलेखात घेतला असे. 63/घरप्लॉट नं./86