सातबारा Watch

← लेनाड बुद्रूक

Ferfar #2663 · लेनाड बुद्रूक

शहापुर, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
199/2/क
Talathi
सुजाता कृष्णात धनशेट्टी
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : लेनाड बु. आदि.वि.का.सह. संस्था मर्या लेनाड बु शहापूर लिहून घेणार : विनोद एकनाथ ठाकुर यांनी सर्व्हे क्रमांक : 199/2/क तपशिल : लेनाड बु आदिवासी विका. सह संस्थेचा र रु 105000 चा बोजा अनंता राजाराम खंडागळे यांच्या हिस्स्यावर - 2170 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत लेनाड बु. आदि.वि.का.सह. संस्था मर्या लेनाड बु शहापूर यांचेकडील पत्र/ क्र.56 दि.06/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.