Ferfar #951 · विठोबाचे गांव
शहापुर, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : अल्याणी वि. का. सेवा सोसा. लि. , मु. पो. अल्याणी, ता.शहापूर, जि. ठाणे
लिहुन देणार : संभाजी सेवक सापळे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 67, 68/1/ड, 66, 74/1/अ वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.