Ferfar #952 · विठोबाचे गांव
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/1
- Talathi
- निलेश पंढरीनाथ कारखेले
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : अल्याणी वि. का. सेवा सोसा. लि. , मु. पो. अल्याणी, ता. शहापूर, जि. ठाणे
लिहुन देणार : पुंडलिक नामदेव पष्टे रा. अल्याणी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे विठोबाचे गाव येथील गट नंबर/ सर्वे नंबर 85/1 क्षेत्र 0.32 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.