सातबारा Watch

← अल्याणी

Ferfar #2605 · अल्याणी

शहापुर, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
101/3, 104/6, 105/2, 105/3/1/1, 105/3/1/3, 105/3/2, 106, 115/1/अ, 99/2
Talathi
हर्षला वामन पडवळ
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026लिहुन देणार :अल्याणी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि लिहुन घेणार :मधुकर पांडुरंग वाळिंबे , नारायण पांडुरंग वाळिंबे. यांनी सर्व्हे क्रमांक 106 , 105/2, 105/3/1/3, 105/3/1/1 , 99/2 ,101/3 ,115/1/अ, 105/3/2 ,104/6 वर घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.