सातबारा Watch

← कळगाव

Ferfar #601 · कळगाव

शहापुर, ठाणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
107, 125, 198, 46, 498, 50, 59, 65
Talathi
कोमल केशव हिलम
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जागृती जयवंत पवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जागृती यशवंत पवार ऐवजी जागृती जयवंत पवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शहापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र./महसूल/टे-1/RTS/राजपत्र/कावी 70 दि. 30/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/07/2024 मधील नोंदणी क्र.पी- 2496819 अन्वये जागृती यशवंत पवार ऐवजी जागृती जयवंत पवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .