सातबारा Watch

← दहिवली

Ferfar #1142 · दहिवली

शहापुर, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
617, 669/ब
Talathi
कोमल केशव हिलम
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 1561 आदेश दिनांक : 02/02/2026 1.मा.तहसीलदार शहापूर यांचे कडील आदेश क्र.कुळवहीवाट /32-एम/प्रमाणपत्र/दहिवली कावी-237/2025 तसेच 2.मा.दुय्यम निबंधक शहापूर यांचे कडील विक्री प्रमाणपत्र दस्त क्र.1561/2026 दि.05/02/2026 अन्वये मौजे दहिवली येथील गट नं 617,627,669/ब या जमीन मिळकतीवरील इतर अधिकारातील नथू पानाचंद शहा यांचे नावी असलेला 175 र.रु. चा बोजा कमी केला असे.