Ferfar #4038 · शहापूर
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/5
- Talathi
- चंद्रकांत गोविंद मोंडुळा
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
मीना कोमलसिंग परदेशी यांचे तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.म्ह.संतोष कोमलसिंह परदेशी रा. शहापूर(खाता क्रमांक1354) गट/सर्व्हे क्रमांक96/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
संतोष कोमलसिंह परदेशी , (खाता क्रमांक :-1623)गट/सर्व्हे क्रमांक 96/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 आणि पोटखराब क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शहापुर जिल्हा ठाणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 285 दिनांक 18/01/2024 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.