Ferfar #6933 · वासिंद
शहापुर, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : खातिवली वासिंद से.स.सो मर्या., वासिंद ता.शहापूर, जि.ठाणे
लिहुन देणार : गजानन पांडुरंग काठोळे रा. वासिंद यांनी खातिवली वासिंद से.सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 59/1/1, 62/3 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.