सातबारा Watch

← बेहरे

Ferfar #514 · बेहरे

कल्याण, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2025-08-26
Objection until
2025-09-10
Certified
—
Gat / Survey
39/4/अ
Talathi
आरतीचंद्रकांतकारंडे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/08/2025# फेरफाराचा दिनांक:- 26/08/2025नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/08/2025# फेरफाराचा दिनांक:- 26/08/2025 लिहुन देणार:- भागाबाई काळू दळवी , यमुना मंगळ मोगरे,रंजना जानु हार्णे ,राधाबाई दुंदाराम निचिते यांचे गट/सर्व्हे क्रमांक39/4/अ खाता क्रमांक 91 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.4222 हे आर चौ मी हे त्यांनी लिहुन घेणार : दिलीप मधुकर जाधव , (खाता क्रमांक :-93) यांना दुय्यम निंबधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 15694 दिनांक 14/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.