Ferfar #1184 · पळसोली
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83/11/अ
- Talathi
- कुलदीप दत्ता कांबळे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : पळसोली सेवा सहकारी सोसायटी पळसोली, ता.कल्याण जि.ठाण
लिहुन देणार : पंढरीनाथ विठू भोईर रा. पळसोली गट नंबर/ सर्वे नंबर 83/11/अ यांनी सचिव पळसोली सेवा सहकारी सोसायटी पळसोली, ता.कल्याण जि.ठाणे यांचेकडील डिक्लरेशन क्रमांक 95/126 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंढरीनाथ विठू भोईर , यांनी अर्ज, सचिव पळसोली सेवा सहकारी सोसायटी पळसोली, ता.कल्याण जि.ठाणे यांचेकडील डिक्लरेशन क्रमांक 95/126 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद:- वर्दी अर्ज,सचिव पळसोली सेवा सहकारी सोसायटी पळसोली, ता.कल्याण जि.ठाणे यांचेकडील डिक्लरेशन क्रमांक 95/126 दिनांक 15/10/2026 वरून करण्याचे असे.