Ferfar #2757 · खडवली
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/2/अ/20
- Talathi
- आरतीचंद्रकांतकारंडे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता पी. चंद्राबाबू , सेंट्रामा हाउस सी एस टी रोड विद्यानगर व मार्ग कलिना सांताकृझ पूर्व मुंबई पिनकोड ४०००९८
लिहुन देणार : शोहेब बशीर शेख रा. गट नंबर/ सर्वे नंबर 14/2/अ/20 यांनी दुय्यम निबंधक कल्याण 1 यांचेकडील दस्त क्रमांक 20164 दिनांक १७/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6700000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0377 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शोहेब बशीर शेख , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिनांक १७/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.