Ferfar #2204 · नडगाव
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/2/अ
- Talathi
- कुलदीप दत्ता कांबळे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026लिहुन देणार:-
अलीमुद्दीन शाबुद्दीन खान यांचे गट/सर्व्हे क्रमांक25/2/अ खाता क्रमांक 274 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
अब्दुल कलाम मो खलील ,मोहम्मद इरफान मोहम्मद इब्राहीम खान ,मोहम्मद इरफान मोहम्मद इलतिजा खान - - -, (खाता क्रमांक :-635) यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 16483/२०२६ दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद:-वर्दी अर्ज,दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 16483/२०२६ दिनांक 04/08/2026 तसेच मा.तहसीलदार साहेब कल्याण यांचेकडील पत्र क्रमांक/महसूल/हक्कनोंद/कावि-१५६३/२०२६ दि.२२/१०/२०२६ वरून करण्याचे असे.