Ferfar #852 · दानबाव
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/1/अ
- Talathi
- कुलदीप दत्ता कांबळे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : उतणे सेवा सहकारी सोसायटी उतणे , ता.कल्याण जि.ठाणे
लिहुन देणार : राजाराम केशव ढमाले रा. दानबाव गट नंबर/ सर्वे नंबर 31/1/अ यांनी सचिव उतणे सेवा सहकारी सोसायटी उतणे , ता.कल्याण जि.ठाणे क्रमांक ६१/140 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.7810 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम केशव ढमाले , यांनी अर्ज, सचिव उतणे सेवा सहकारी सोसायटी उतणे , ता.कल्याण जि.ठाणे क्रमांक ६१/140 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद:-वर्दी अर्ज,सचिव उतणे सेवा सहकारी सोसायटी उतणे , ता.कल्याण जि.ठाणे क्रमांक ६१/140 दिनांक 13/10/2026 वरून करण्याचे असे.