सातबारा Watch

← फळेगाव

Ferfar #3398 · फळेगाव

कल्याण, ठाणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
129/2, 228/1/ब, 97/1/क, 99
Talathi
राम गणू घागस
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण कल्याण यांचे महसुल न्यायालयात श्री.सिताराम महादु जाधव व इतर यांनी कु.का.क.३२ ग अन्वेय दावा दाखल केला होता. सदर दाव्याबाबत आदेश क्र.कुळ कायदा कलम 32 ग दावा क्र.३६/२०२४ दिनांक - १७/११/२०२५ पारित करणेत आला असुन मौजे.फळेगाव ता.कल्याण जि.ठाणे येथील स.नं. ९९ क्षेत्र - ०.१८९० हे.आर.चौ.मी. पो.ख. 0.0०८० हे.आर.चौ.मी,स.नं.९७/१/क क्षेत्र ०.५१०० हे.आर.चौ.मी. आणि पोटखराबा क्षेत्र ०.०२०० हे.आर.चौ.मी. ,स.नं.१२९/२ क्षेत्र ०.०९०० हे.आर.चौ.मी. आणि पोटखराबा क्षेत्र ०.०००० हे.आर.चौ.मी. ,स.नं.२२८/१/ब क्षेत्र २.७७०० हे.आर.चौ.मी. आणि पोटखराबा क्षेत्र ०.१९०० हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र ०.९५०० हे.आर.चौ.मी. श्रीम.वसुधा विजयकुमार पिंगळे व इतर यांची मालकी असलेली जमीन त्या जमीनीतील खरेदीदार कुळ श्री.धोंडू गोविंद जाधव (मयत) ,वारस नथु धोंडू जाधव (मयत),वारस (ए.कु.पु.) महादु जैतू जाधव (मयत) तर्फे वारस पार्वतीबाई महादु जाधव,रामचंद्र महादु जाधव,लक्ष्मण महादु जाधव,सिताराम महादु जाधव,अनंता महादु जाधव,सुरेश महादु जाधव,रमेश महादु जाधव,अशोक महादु जाधव,शिभाबाई मारुती दिनकर यांनी र.रु. ४१५५/- व त्या वरील व्याज यास खरेदी केली असे. सदर जमीनीची ठरविलेली किंमत आदेशाचे तारखेपासुन १ वर्षाचे आत शेतजमीन न्यायालयात जमा करणेची आहे. सदर जमीनीची खरेदी कलम 43 ला पात्र असलेने नियंत्रीत सत्ता प्रकार अशी नोंद 7/12 चे इतर हक्क सदरी केली असे. खरेदीदार कुळ यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे व पुर्वीच्या जमीन मालकाचा खरेदी रक्कमेचा बोजा इतर हक्कात दाखल केला असे. ( नोंद - मा. तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण कल्याण यांचे कडील आदेश क्र.कुळ कायदा कलम 32 ग दावा क्र.३६/२०२४ दिनांक - १७/११/२०२५ आदेशान्वये नोंद केली असे.)