सातबारा Watch

← आंबिवली तर्फे वासुंद्री

Ferfar #410 · आंबिवली तर्फे वासुंद्री

कल्याण, ठाणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
22/2
Talathi
रसिका रोशन किरतकर
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : फळेगाव सेवा सहकारी सोसायटी मर्यादित, ता.कल्याण,जि.ठाणे लिहुन देणार : राजाराम नागो चौधरी रा. रुंदे गट नंबर/ सर्वे नंबर 22/2 यांनी फळेगाव सेवा सहकारी सोसायटी मर्यादित, ता.कल्याण,जि.ठाणे यांचेकडील दस्त क्रमांक 72 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.55 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम नागो चौधरी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. सचिव यांचेकडील पत्र क्रमांक 72/174 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.