सातबारा Watch

← अनखर

Ferfar #1189 · अनखर

कल्याण, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
59/2/क, 66/1/अ
Talathi
किरण ज्ञा. कदम
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : घोटसई सेवा सहकारी संस्था मर्यादित. लिहून घेणार : जगन गोविंद डोर्लीकर यांनी सर्व्हे क्रमांक : ५९/२/क, ६६/१/अ तपशिल : घोटसई सेवा सह.संस्था यांचे कडुन रु-180,000 चा बोजा. फेरफार क्रमांक (७७६) ने दाखल झाला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत घोटसई सेवा सहकारी संस्था मर्यादित यांचेकडील पत्र/ दाखला क्रमांक – जा. क्र. २००१ दि. १२/१०/२०२६ अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. नोंद – 1) घोटसई सेवा सहकारी संस्था मर्यादित यांचेकडील पत्र/ दाखला क्रमांक – जा. क्र. २००१ दि. १२/१०/२०२६ अन्वये.