Ferfar #889 · मामणोली
कल्याण, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
हक्कसोडपत्राने बाजूस दाखल केलेल्या १) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 15/3 क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी. पो.ख. 0.1100 हे.आर.चौ.मी, २)गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 15/17 क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी. पो.ख. 0.0200 हे.आर.चौ.मी, ३) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 17/2 क्षेत्र 0.0380 हे.आर.चौ.मी. पो.ख. 0.0080 हे.आर.चौ.मी, ४) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 17/6 क्षेत्र 0.0560 हे.आर.चौ.मी. पो.ख. 0.0020 हे.आर.चौ.मी, ५) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 18/1 क्षेत्र 0.1620 हे.आर.चौ.मी. पो.ख. 0.0350 हे.आर.चौ.मी, ६) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 18/3/ब क्षेत्र 0.1520 हे.आर.चौ.मी. पो.ख. 0.0080 हे.आर.चौ.मी, ७) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 18/4 क्षेत्र 0.0680 हे.आर.चौ.मी. पो.ख. 0.0050 हे.आर.चौ.मी, ८) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 18/5 क्षेत्र 0.0710 हे.आर.चौ.मी. पो.ख. 0.0020 हे.आर.चौ.मी, ९) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 21/1 क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी. पो.ख. 0.1000 हे.आर.चौ.मी, १०) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 21/3 क्षेत्र 0.6800 हे.आर.चौ.मी. पो.ख. 0.1000 हे.आर.चौ.मी, ११) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 21/4 क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी. पो.ख. 0.1700 हे.आर.चौ.मी, या जमिनीमिळकतीबाबत हक्कसोडपत्रलिहून देणार १) हरिचंद्र शंकर कोर यांनी आपला हक्कसोडपत्रान्वये लिहून घेणार 1) गोविंद शंकर कोर, २) विठ्ठल शंकर कोर, ३) पांडुरंग सिताराम कोर यांना सह दुय्यम निबंधक कल्याण 2 यांचे कडील दस्त क्रमांक 22294/2026 दिनांक 27/10/2026 रोजी विनामोबदला रजिस्टर हक्कसोडपत्र करून दिल्याने हक्कसोड पत्र लिहून देणार यांचे नावे 7/12 वरून कमी करून हक्कसोड पत्र लिहून घेणार यांचे नावे 7/12 सदरी दाखल ठेवले असे.
नोंद :- वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निबंधक कल्याण 2 यांचे कडील दस्त क्रमांक 22294/2026 दिनांक 27/10/2026 व सूची क्र.2 वरून नोंद केली असे