सातबारा Watch

← नांदप

Ferfar #1242 · नांदप

कल्याण, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
17/2/ब/1, 29/1, 31/28/ब, 31/31/ब, 35/8, 41/1/ल
Talathi
राहुल सुरेश दांडगे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 मयताचे नाव कमी करणे श्री./श्रीमती. रोहिदास दशरथ शेलार यांनी अर्ज दिला की, गट नं - ५६ मधिल खातेदार कै. सिताबाई उर्फ यमुनाबाई दशरथ शेलार हे/ह्या दि. २०/०१/२०२२ रोजी मयत झाले / झाल्या असून मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले असे. त्यांना नजिकचे वारस त्यांचे मुलगा/मुलगी यांची नावे फेरफार क्रमांकाने याआधिच ७/१२ वर दाखल आहेत. ती खालीलप्रमाणे १) रोहिदास दशरथ शेलार – मुलगा, वय – ५२ २) काळुबाई हरिश्चंद्र गायकर – मुलगी, वय – ६८ ३) फशीबाई सुरेश पावशे – मुलगी, वय – ५० ४) बेबीबाई नरेंद्र मुठेकर – मुलगी, (मयत) दि.०३/०९/२०१६ ५) गणेश रविंद्र मुठेकर – नातु, वय - ३२ ६) भाग्यश्री रविंद्र मुठेकर – नात, वय – १८ नोंद – वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, मृत्यु दाखला, ग्राम महसूल अधिकारी साझा घोटसई यांचे कडील जबाब, पंचनामा वरून नोंद.