Ferfar #635 · वडवली (खु.)
कल्याण, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/06/2026
श्रीमती प्रमोद वसंत पाटील यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं.43/1,11/4/अ,13/10,13/6,13/9,26/2,3/11,3/3,3/7,38/9,39/15/ब,39/3,39/4,39/7/अ,4/10/अ,4/11/अ,4/4/अ,42/1,42/4,43/7/अ,49/2 मधिल खातेदार हौसाबाई वसंत पाटील हे दि. 29/11/2025 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार क्र.428,448 सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.