Ferfar #1874 · गंधारे
कल्याण, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026
लिहुन देणार:-
1) गोपाळ शंकर वायले ,ताराबाई पुंडलिक शिंगटे ,बुधीबाई शंकर घाणेकर ,लिलाबाई दत्तु भोईर ,ऋषिकेश दिलीप जाधव ,कल्पना सोमा जाधव ,कृष्णा शंकर म्हात्रे ,चित्रा दशरथ सल्पी ,नम्रता सतेश खंडागळे ,नितीन दशरथ सल्पी ,प्राजक दशरथ सल्पी ,भाविका प्रणय पाटील ,मंदीप दशरथ सल्पी ,महेश दिलीप जाधव ,वृषाली आशुतोष भोईर ,संकेत प्रकाश भोई ,संजय सोमा जाधव ,स्नेहल साजन भगत ,हर्षदा प्रकाश भोई च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता मा.सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे डॉ.किशोर मांडे
2) मान्यता देणार : यशोदीप अंड कंपनी प्रा.लि तर्फे अशोक पी सोनावणे यांचे तर्फे मा.सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे तर्फे जिल्हा उपनिबंधक डॉ.किशोर मांडे रा. गंधारे(खाता क्रमांक42) यांचे
सर्व्हे क्रमांक 26/1/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3241 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0249 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
सर्व्हे क्रमांक 26/1/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3556 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0265 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) श्री कृष्ण गोकुळ नागरी को ऑप हौसिंग सोसायटी लि तर्फे अध्यक्ष पवनसिंह जगदीशसिंह परदेशी
2) श्री कृष्ण गोकुळ नागरी को ऑप हौसिंग सोसायटी लि तर्फे सचिव सुनिल मुरलीधर इंगळे
3) श्री कृष्ण गोकुळ नागरी को ऑप हौसिंग सोसायटी लि तर्फे खजिनदार सुनिल गोविंद कांबळी (खाता क्रमांक :-967)
सर्व्हे क्रमांक 26/1/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0249 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
सर्व्हे क्रमांक 26/1/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0265 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8313 दिनांक 16/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
( नोंद: मा.सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचे कडील आदेश जा.क्र.डीडीआर/ठाणे /बी -11/डी.सी.//11 (3)/2781/2025 दि.29/08/2025 वरून )