Ferfar #1977 · वाडेघर
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47/9
- Talathi
- कौस्तुभ हेमराज मुणगेकर
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
1) मे फोनेक्स होम्स भागीदारी संस्था च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता मे फोनेक्स होम्स तर्फे भागीदार पराग छबीलभाई कारिया
2) मे फोनेक्स होम्स तर्फे भागीदार शिवम उमेश तन्ना
3) मे फोनेक्स होम्स तर्फे भागीदार संजय छबीलभाई कारिया रा. वाडेघर(खाता क्रमांक599) यांचे
सर्व्हे क्रमांक 47/9, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0680 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0580 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) मे ओम साई कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार नितीन तानाजी रांजणे
2) मे ओम साई कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार शिल्पा विजय बडे (खाता क्रमांक :-621)
सर्व्हे क्रमांक 47/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0580 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कल्याण 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18814 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10128000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.