Ferfar #2028 · सापाड
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/2/ड/2
- Talathi
- भास्कर रावसाहेब पाटील
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे सापाड येथील जमिनीबाबत मा.तहसिलदार सो.कल्याण यांचे कडील पत्रावरून मौजे सापाड ता.कल्याण जि.ठाणे येथील सर्व्हे नं.५२/२/ड/२ क्षेत्र:-०.१८५० हे.आर.चौ.मी. पो.ख.०.०१०० हे.आर.चौ.मी. एकूण क्षेत्र:- ०.१९५० हे.आर.चौ.मी. बाबत ७/१२ च्या इतर अधिकार सदरी मे.स्टोन हाउस डेव्हलपर्स तर्फे भागीदार अब्दुल रहीम जहीर अहमद कुरेशी यांची “अकृषिक प्रयोजनाकरिता” नोंद ठेवली असे.अशी नोंद होती.तरी मा.तहसिलदार सो कल्याण यांचे कडील पत्र क्र.महसूल/टे-२/जमीनबाब/कावी-१४७८/२०२६ दि.३०/१०/२०२६ वरून ७/१२ चे इतर अधिकार सदरी असलेली मे.स्टोन हाउस डेव्हलपर्स तर्फे भागीदार अब्दुल रहीम जहीर अहमद कुरेशी यांची “अकृषिक प्रयोजनाकरिता” नोंद ठेवली असे. हि नोंद कमी करून त्या ऐवजी “अकृषिक प्रयोजनाकरीता” हि नोंद ठेवली असे.
(नोंद:- मा.तहसिलदार सो कल्याण यांचे कडील पत्र मा.तहसिलदार सो कल्याण यांचे कडील पत्र क्र.महसूल/टे-२/जमीनबाब/कावी-१४७८/२०२६ दि.३०/१०/२०२६ वरून केली असे.)