Ferfar #2862 · उंबर्डे
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-03-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/3/ब
- Talathi
- भास्कर रावसाहेब पाटील
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/03/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : कुळ कायदा कलम ७०ब दावा क्र.१६/२०२४
आदेश दिनांक : 24/03/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे उंबर्डे येथील सर्व्हे नंबर ८०/३/ब च्या इतर अधिकारात कुळ म्हणून सखी सावळाराम कारभारी,पांडू सावळाराम कारभारी,अशोक सावळाराम कारभारी,रखमाबाई सोमा कारभारी,विजय सोमा कारभारी,गणेश सोमा कारभारी,जनाबाई सोमा कारभारी,सरसाबाई चिंधू,बारकुबाई मंगळ,अभिमन्यू तुकाराम कारभारी,ताराबाई दिनकर कारभारी,प्रेमनाथ तुकाराम कारभारी,बबन तुकाराम कारभारी,बाळकृष्ण तुकाराम कारभारी,अनंता रघुनाथ कारभारी,जीशान मोहम्मद रघुनाथ काजी,फसुबाई रघुनाथ कारभारी,बबन रघुनाथ कारभारी,लक्ष्मि मोहन म्हात्रे,प्रदीप एकनाथ कारभारी,शत्रुघ्न एकनाथ कारभारी,मंजुळाबाई बाबू कारभारी,वनिता बाबू कारभारी,अनिता बाबू कारभारी,सुनिता बाबू कारभारी,कविता बाबू कारभारी यांचे नाव दाखल आहे.सदर सर्व्हे नंबरबाबत मा.तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण कल्याण यांचे कोर्टात कुळ कायदा कलम ७०ब अन्वये दावा क्र.०९/२०२५ दि.१७/०३/२०२६ संबंधी खलीलप्रमाणे आदेश झाला आहे.
1)अर्जदार यांचा महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ७०(ब) अन्वये दावा मान्य करण्यात येऊन सामनेवाले हे दावा मिळकतीचे कुळ नाहीत असे घोषित करण्यात येत आहे.
2)दावा मिळकतीचे गा.नं.७/१२ चे इतर हक्क सदरातील सामनेवाले यांची नावे कमी करण्यात येत आहेत.
3)सदरचा निर्णय सर्व संबधितांना कळवावा.
4)खर्चाबाबत आदेश नाहीत.
वरील प्रमाणे मा.तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण कल्याण यांचे कडील आदेशान्वये कुळ म्हणून दाखल असलेले सखी सावळाराम कारभारी,पांडू सावळाराम कारभारी,अशोक सावळाराम कारभारी,रखमाबाई सोमा कारभारी,विजय सोमा कारभारी,गणेश सोमा कारभारी,जनाबाई सोमा कारभारी,सरसाबाई चिंधू,बारकुबाई मंगळ,अभिमन्यू तुकाराम कारभारी,ताराबाई दिनकर कारभारी,प्रेमनाथ तुकाराम कारभारी,बबन तुकाराम कारभारी,बाळकृष्ण तुकाराम कारभारी,अनंता रघुनाथ कारभारी,जीशान मोहम्मद रघुनाथ काजी,फसुबाई रघुनाथ कारभारी,बबन रघुनाथ कारभारी,लक्ष्मि मोहन म्हात्रे,प्रदीप एकनाथ कारभारी,शत्रुघ्न एकनाथ कारभारी,मंजुळाबाई बाबू कारभारी,वनिता बाबू कारभारी,अनिता बाबू कारभारी,सुनिता बाबू कारभारी,कविता बाबू कारभारी हे नावे कमी करण्यात आले असे.
(नोंद:- मा.तहसीलदार सो.कल्याण यांचे कडील आदेश कुळ कायदा कलम ७०ब दावा क्र.०९/२०२५ दि.१७/०३/२०२६ वरून केली असे.)