Ferfar #6282 · चिकणघर
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/अ/22/2
- Talathi
- प्रशांत वसंतराव चौगले
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडील आगाऊ ताबा पावती क्र.कडोंमपा/इस्टेट/मुका/752 दिनांक 08/10/2026 नुसार व मा.सह दुय्यम निबंधक कल्याण 2 यांचेकडील ट्रान्सफर डीड दस्त क्रमांक 16245/2026 दिनांक 28/07/2026 ने सर्व्हे नं.42/अ/22/2 क्षेत्र 516.00 चौ.मी. यापैकी 107.00 चौ.मी. (9.00 मी रुंद विकास योजना रस्ता) क्षेत्र जमीन अम्मू को.ऑप.हौसिंग सोसायटी लि. तर्फे कुलमुखत्यारी म्हणून मे.स्टोन क्राफ्टर्स तर्फे भागीदारी आशित बाळु गरुड यांनी ताबा पावती करून दिलेने सदर क्षेत्राची जमीन कल्याण डोंबिवली महानगरपालिका च्या नावावर दाखल केली असे.
नोंद – 1) मा.तहसिलदार सो कल्याण यांचेकडील पत्र जा.क्र./हक्कनोंद-/कावि-1467/2026 दिनांक 16/10/2026
2) मा.कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडील आगाऊ ताबा पावती जा.क्र.कडोंमपा/इस्टेट/मुका/752 दिनांक 08/10/2026
3) मा.कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडील पत्र जा.क्र.कडोंमपा/इस्टेट/मुका/753 दिनांक 08/10/2026
4) मा.सह दुय्यम निबंधक कल्याण 2 यांचेकडील ट्रान्सफर डीड दस्त क्रमांक 16245/2026 दिनांक 28/07/2026 वरून नोंद