Ferfar #1708 · बारावे
कल्याण, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/05/2025# फेरफाराचा दिनांक:- 09/05/2025लिहून देणार :-
1) वंद्या उर्फ गोविंद लक्ष्मण ढोणे, 2) बाळाराम लक्ष्मण ढोणे, 3) शोभाबाई हरीश्चंद्र पाटील, 4) बारकीबाई पांडुरंग ढोणे, 5) शशिकांत पांडुरंग ढोणे, 6) रंजना बाळाराम पाटील, 7) गंगुबाई हरीश्चंद्र ढोणे, 8) प्रेमनाथ हरीश्चंद्र ढोणे, 9) दिलीप हरीश्चंद्र ढोणे, 10) दिपेश हरीश्चंद्र ढोणे, 11) सविता शैलेश भोईर, 12) कवीता प्रविण पाटील, 13) जयश्री रविंद्र कशेळकर, 14) जोत्सना बाबु मिरकुटे, 15) अभिमन्यु उर्फ अभिमान गणपत ढोणे, 16) रखमाबाई उर्फ रमाबाई मोतीराम मढवी, 17) लिलाबाई मोतीराम ढोणे, 18) चंद्रकांत मोतीराम ढोणे, 19) भानुदास मोतीराम ढोणे, 20) कुंदा मोतीराम ढोणे उर्फ कुंदा दशरथ पवार, 21) सविता राहुल गुडदे, 22) गणेश रामदास पाटील, 23) उर्मीला साईनाथ अटाळकर, 24) कविता अंकुश चौधरी, 25) लिहून देणार तथा मान्यता देणार-सौ.संगिता वंद्या उर्फ गोविंद ढोणे, 26) लिहून देणार तथा मान्यता देणार- श्री.प्रसाद वंद्या उर्फ गोविंद ढोणे, 27) लिहून देणार तथा मान्यता देणार- सौ.भारती प्रसाद ढोणे, 28) लिहून देणार तथा मान्यता देणार-अनंता वंद्या उर्फ गोविंद ढोणे, 29) लिहून देणार तथा मान्यता देणार-अश्विनी अनंता ढोणे, 30) लिहून देणार तथा मान्यता देणार-कु.सोपान वंद्या उर्फ गोविंद ढोणे, 31) लिहून देणार तथा मान्यता देणार-पंकेश वंद्या उर्फ गोविंद ढोणे, 32) लिहून देणार तथा मान्यता देणार-सौ.लक्ष्मी बाळाराम ढोणे या स्वतःकरिता व कु.श्लोक यांची अज्ञान पालनकर्ता माता म्हणून, 33) लिहून देणार तथा मान्यता देणार-सौ.कविता शशिकांत ढोणे या स्वतःकरिता व कु.श्रद्धा, कु.संकेत, कु.तनिषा यांचे अज्ञान पालनकर्ता माता म्हणून, 34) लिहून देणार तथा मान्यता देणार-सौ.जयश्री दिलीप ढोणे या स्वतःकरिता व कु.कृतिक यांचे अज्ञान पालनकर्ता माता म्हणून, 35) लिहून देणार तथा मान्यता देणार-सौ.सुनिता अभिमन्यु उर्फ अभिमान ढोणे या स्वतःकरिता व कु.रुपाली, कु.हर्षदा, कु.गायत्री, कु.तेजश्री व कु.दुर्गेश यांचे अज्ञान पालनकर्ता माता म्हणून, 36) लिहून देणार तथा मान्यता देणार- रुपाली चंद्रकांत ढोणे, 37) लिहून देणार- मे.विजय एन्टरप्रायजेस तर्फे भागीदार श्री.बिपीन वृजलाल शहा आणि श्री.सुभाष केशव गिरी यांचे कु.मु.धारक म्हणून मे.सॅब डेव्हलपर्स तर्फे भागीदार श्री.जोहर हसन झोजवाला, 38) लिहून देणार- मे.विजय एन्टरप्रायजेस तर्फे भागीदार श्री.बिपीन वृजलाल शहा आणि श्री.सुभाष केशव गिरी यांचे कु.मु.धारक म्हणून मे.सॅब डेव्हलपर्स तर्फे भागीदार श्री.संजय शामजी गाला, 39) मे.सॅब डेव्हलपर्स तर्फे भागीदार श्री.जोहर हसन झोजवाला, 40) मे.सॅब डेव्हलपर्स तर्फे भागीदार श्री.संजय शामजी गाला - - -रा. बारावे(खाता क्रमांक9) यांचे 1) गट/सर्व्हे क्रमांक48/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी., 2) गट/सर्व्हे क्रमांक48/7, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8180 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0430 हे.आर.चौ.मी., 3) गट/सर्व्हे क्रमांक50/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. असे एकूण क्षेत्र 1.5280 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
लिहून घेणार :-
1) मे.मेहन ड्रिमलॅन्ड डेव्हलपर्स एलएलपी तर्फे भागीदार श्री.प्रविण राम कारभारी,
2) मे.मेहन ड्रिमलॅन्ड डेव्हलपर्स एलएलपी तर्फे भागीदार श्री.प्रशांत पुरुषोत्तम पाटील,
3) मे.मेहन ड्रिमलॅन्ड डेव्हलपर्स एलएलपी तर्फे भागीदार श्री.प्रेमनाथ काळुराम म्हात्रे- - -, (खाता क्रमांक :-336) 1) गट/सर्व्हे क्रमांक 48/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी, 2) गट/सर्व्हे क्रमांक 48/7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0430 हे.आर.चौ.मी., 3) गट/सर्व्हे क्रमांक 50/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 23351/2024 दिनांक 24/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 105500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, सूची क्र.2, मा. दुय्यम निंबधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 23351/2024 दिनांक 24/12/2024 वरून नोंद