Ferfar #1206 · गौरीपाडा
कल्याण, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
1) मान्यता देणार व बिल्डर्स/डेव्हलपर्स म्हणून मे.आशिष डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर श्री.सुरेश एल.वाधवा एचयुएफ तर्फे कर्ता सुरेश लखोमल वाधवा यांच्यावतीने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे डिस्ट्रीक्ट रजिस्टार डॉ.किशोर मांडे,
2) पंडीत तुळशीराम केणे, बाळकृष्ण चांगो म्हात्रे, पंडित तुळशिराम केणे ,राईबाई चांगो म्हात्रे च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे डिस्ट्रीक्ट रजिस्टार डॉ.किशोर मांडे, - - -रा. (खाता क्रमांक150, 286) यांचे 1)गट/सर्व्हे क्रमांक34/1/क/1, बिगरशेती क्षेत्र 29.7000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.7915 आर.चौ.मी., 2) गट/सर्व्हे क्रमांक34/1/क/2, बिगरशेती क्षेत्र 29.7000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.7915 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-
1) मे कुलिनन मिडोज बी टाईप सी विंग को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड तर्फे अध्यक्ष उमानाथ कारिया शेट्टी,
2) मे कुलिनन मिडोज बी टाईप सी विंग को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड तर्फे खजिनदार मुझम्मिल अब्दुल राशिद शेख,
3) मे कुलिनन मिडोज बी टाईप सी विंग को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड तर्फे सचिव दिलीप गिरीधर पाटील (खाता क्रमांक :-536) 1)गट/सर्व्हे क्रमांक 34/1/क/1 बिगरशेती क्षेत्र 5.7915 आर.चौ.मी., 2) गट/सर्व्हे क्रमांक 34/1/क/2 बिगरशेती क्षेत्र 5.7915आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कल्याण 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी(कन्व्हेन्स डीड) दस्त क्रमांक 12121/2026 दिनांक 10/06/2026 व मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचेकडील मानीव अभिहस्तांतरणपत्र क्र.डीडीआर/ठाणे/बी-11/डी.सी./11(3)/6600/2026 दिनांक 27/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद-1) वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, सूची क्र.2, मा.दुय्यम निंबधक कल्याण 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी(कन्व्हेन्स डीड) दस्त क्रमांक 12121/2026 दिनांक 10/06/2026
2) मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचेकडील मानीव अभिहस्तांतरणपत्र क्र.डीडीआर/ठाणे/बी-11/डी.सी./11(3)/6600/2026 दिनांक 27/02/2026 वरून नोंद