Ferfar #1736 · वडवली
कल्याण, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
मा.सिव्हील न्यायालय ठाणे यांचेकडील रेग्युलर सिव्हील सूट नं.३८१/२०१८ दिनांक ०९/०७/२०२४ रोजीचा आदेश व मा.राज्य सहआयुक्त मुंबई विक्रीकर कायदा यांचेकडील क्र.रासआ/मुंविका/मुंबई/२०२६-२७/मे कुशल इंजिनिअरिंग कंपनी/ब-६११ दिनांक ११/०९/२०२६ अन्वये नाहरकत प्रमाणपत्र, अन्वये व मा.तहसिलदार सो कल्याण यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./हक्कनोंद-१/टे-१०/कावि-१३१३/२०२६ दिनांक २२/०९/२०२६ अन्वये व मौजे-वडवली येथील सर्व्हे नं.५८/-, ९९/९/अ, ९९/१२/अ या जमिनीबाबत मे.कुशल इंजिनिअरिंग कंपनी तर्फे विजय कुमार झुनझुनवाला यांनी जमिनीचे ७/१२ चे इतर हक्कसदरी बोजा महसूल प्रमाणपत्र विक्रीकर खात्याचा र.रुपये ९८९५१.६० चा बोजा ची रक्कम भरणेकामी मा.तहसीलदार सो कल्याण यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.हक्कनोंद-१/टे-१०/कावि-१३१३/२०२६ दिनांक ०५/०८/२०२६ अन्वये मा.सहाय्यक राज्यकर सहआयुक्त मुंबई विक्रीकर कायदा उपनगरीय वस्तू व सेवा कर भवन ३ रा मजला, अ इमारत, बांद्रा कुर्ला संकुल, बांद्रा पूर्व, मुंबई ४०००५१ यांना कळविले वरून मे ओरिएंटल टिंबर ट्रेडिंग कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड यांचे नावे विक्रीकर खात्याची असलेली रक्कम रुपये ९८९५१.६० चा भरणा मे.कुशल इंजिनिअरिंग कंपनी तर्फे विजय कुमार झुनझुनवाला यांनी दिनांक ११/०९/२०२६ रोजी भरणा केला आहे त्याकामी मा.राज्यकर सहआयुक्त मुंबई विक्रीकर कायदा मुंबई यांचेकडील क्र.रासआ/मुंविका/मुंबई/२०२६-२७/मे कुशल इंजिनिअरिंग कंपनी/ब-६११ दिनांक ११/०९/२०२६ अन्वये नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्याप्रमाणे ७/१२ चे इतर हक्कात असलेली महसूल प्रमाणपत्र विक्रीकर खात्याची रु.रक्कम रुपये ९८९५१.६० चा बोजा ही नोंद कमी केली असे.
नोंद- १)अर्जदार यांचा दिनांक ०१/१०/२०२५ रोजीचा अर्ज.
२) मा.सिव्हिल न्यायालय ठाणे यांचेकडील रेग्युलर सिव्हिल सूट नं. ३८१/२०१८ दिनांक ०९/०७/२०२४
३) मा.तहसिलदार सो कल्याण यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.हक्कनोंद-२/टे-१०/कावि-१३१३/२०२५ दि.१०/१२/२०२५ व क्र.जा.क्र.हक्कनोंद-२/टे-१०/कावि-१३१३/२०२६ दि.०५/०८/२०२६ अन्वयेचे पत्र
४) मा.राज्य सहआयुक्त, मुंबई विक्रीकर कायदा यांचेकडील क्र. रासआ/मुंविका/मुंबई/२०२६-२७/मे.कुशल इंजिनिअरिंग कंपनी/ब-६११ दिनांक ११/०९/२०२६ अन्वयेचे ना हरकत प्रमाणपत्र.
५) मा.तहसिलदार सो कल्याण यांचेकडील पत्र जा.क्र.हक्कनोंद-१/टे-१०/कावि-१३१३/२०२६ दिनांक २२/०९/२०२६ वरून नोंद