सातबारा Watch

← मांडा

Ferfar #4557 · मांडा

कल्याण, ठाणे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
62/अ/3/6/अ
Talathi
किरण ज्ञा. कदम
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 हक्कसोड पत्र लिहुन देणार:- अक्षय सुभाष पवार, विश्वदीप सुभाष पवार यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 62/अ/3/6/अ क्षेत्र 680 चौ.मी. पैकी लिहून देणार भाऊ त्यांच्या अविभाज्य हिश्याचे क्षेत्र 340 चौ.मी. हे त्यांनी हक्कसोड पत्र लिहुन घेणार:- प्रथमेश सुभाष पवार क्षेत्र 340 चौ.मी. यांनी दुय्यम निबंधक कल्याण 1 यांचे कडील रिलीज डीड दस्त क्रमांक 12570 दिनांक 15/06/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. हक्कसोड पत्र लिहुन देणार अक्षय सुभाष पवार, विश्वदीप सुभाष पवार यांची नावे कमी केली असे. सदरची नोंद – वर्दी अर्ज, सत्यप्रतीज्ञापत्र, सूची क्र. 2 व अन्वये केली असे.