सातबारा Watch

← मांडा

Ferfar #4560 · मांडा

कल्याण, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
116/1
Talathi
किरण ज्ञा. कदम
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- शरीफा मुबारक हुसेन अन्सारी, मेहरुन्निसा मुबारक हुसेन अन्सारी, नसीम मुबारक हुसेन अन्सारी, सबीरा मुबारक हुसेन अन्सारी, यांचे कु. मु. धारक म्हणून ऐजाज मुबारक हुसेन अन्सारी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 116/1, क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सलीम मीरा सय्यद, इमरान उस्मान शेख (खाता क्रमांक :-10573) क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9494 दिनांक 20/04/2022 प्रमाणे रक्कम रुपये 6240000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी देणार शरीफा मुबारक हुसेन अन्सारी, मेहरुनिस्सा मुबारक हुसेन अन्सारी, नसीम मुबारक हुसेन अन्सारी, सबीरा मुबारक हुसेन अन्सारी, ऐजाज मुबारक हुसेन अन्सारी यांचे नाव कमी करून खरेदी घेणार सलीम मीरा सय्यद, इमरान उस्मान शेख यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. व इतर अधिकार मध्ये महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 01/01/2016 नुसार खरेदीखत हस्तांतरणाच्या दिनांका पासुन पाच वर्षाच्या कालावधीचे आत जमीनीचा अकृषिक वापर करणे आवश्यक आहे असा शेरा दाखल केला असे. सदरची नोंद – वर्दी अर्ज, सत्यप्रतीज्ञापत्र, सूची क्र. 2 व अन्वये केली असे.