सातबारा Watch

← उंभर्णी

Ferfar #922 · उंभर्णी

कल्याण, ठाणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
12/2/क
Talathi
किरण ज्ञा. कदम
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी लि. शाखा कल्याण तर्फे प्राधिकृत अधिकारी श्री संतोष पांडुरंग कळंबे गहाणखत लिहुन देणार : एकनाथ नारायण पाटील रा. उंभर्णी यांनी दुय्यम निबंधक कल्याण 1 यांचेकडील दस्त क्रमांक 18536-2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/2/क क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एकनाथ नारायण पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार श्री राकेश एकनाथ म्हात्रे - (खाता क्रमांक :- 12) ,