सातबारा Watch

← काटेमानिवली

Ferfar #4527 · काटेमानिवली

कल्याण, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-15
Objection until
2026-10-03
Certified
—
Gat / Survey
44/11/क/10/ब, 49/4
Talathi
धनश्री पांडुरंग जाधव
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026 लिहुन देणार:- सुदाम झिप-या पावशे यांचे 1) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 44/11/क/10/ब खाता क्रमांक :- 10532 2) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 49/4 खाता क्रमांक :- 10284 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार:- 1) मे. स्काय्वेरा रियलिटी भागीदारी संस्था तर्फे भागीदार आकाश कैलाश जोशी 2) हरेश भगवान फुलवरे मान्यता देणार 1. लाला सुदाम पावशे मान्यता देणार 2. रविंद्र सुदाम पावशे यांना दुय्यम निबंध‍क कल्याण 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 18329 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 18557200.00 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद - वर्दी अर्ज, सुची क्र.2, खरेदीखताची छायांकित प्रत व सत्यप्रतीज्ञापत्र यावरून केली असे.